संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 7588896390
ई-मेल :
gptakeharshtrimbak@gmail.com
पत्ता
टाकेहर्ष , तालुका. त्र्यंबकेश्वर , जिल्हा. नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
टाकेहर्ष ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
ग्रामपंचायतीचे प्रमुख अधिकारी खालीलप्रमाणे आहेत:
सरपंच: सौ. सुनिता दगडू भस्मे
उपसरपंच: सौ. जनाबाई निंब बिन्नर
ग्रामसेवक: श्री. तुषार रूपशिंग राजपूत
गावाची लोकसंख्या १५२८ आहे.
भूमिगत गटार
सार्वजनिक ठिकाणी कचरा संकलन
समाज ओटाबांधकाम
ग्रामपंचायतीच्या कार्यामध्ये नागरिक सक्रिय सहभाग घेऊ शकतात, उदाहरणार्थ स्वच्छता अभियानात भाग घेणे, विकास कामांसाठी सूचना देणे इत्यादी.